नवीन वर्षासाठी सर्वांचेच नवीन संकल्प असतात; परंतु यामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट असते, ती म्हणजे स्वतःचे गृहस्वप्न, कोरोना महामारीच्या जागतिक साथीने सुरक्षितता देणाऱ्या हक्काच्या घराचे महत्व आपल्याला पटले आहे. त्यामुळे खरोखरच जर आपण आपल्या गृहस्वप्नावर २०२० मध्ये गांभीर्यपूर्वक विचार केला असेल तर अॅबिलिटी कन्स्ट्रक्शनच्या सहकार्याने सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात अथवा शहरालगतच्या भागात सर्व सुविधायुक्त फ्लॅट, प्लॉट, शॉपची आपण निर्धास्तपणे खरेदी करू शकतो.